Monday, January 25, 2010

Making of Mirror


काल दुपारी घरी जेवायला जाताना अचानकच हे फुलपाखरू माझ्या कार मध्ये घुसले, बाहेर जाण्यासाठी त्याला मार्ग सापडेना कारण ते काचेतून च बाहेर जायचा प्रयत्न करत होते, तसाच घरी आलो, फोटो काढला, त्याला बाहेरचा रस्ता सापडत नव्हता म्हणून घाबरून त्याने विष्ठेची एक धारदार पिचकारी सोडली(great tact to escape). अनेक पक्षी सुद्धा काच, आरसे याला भ्रमित होतात आणि धडकून जखमी होतात.
हे फुलपाखरू प्रवासी आहे. Pale Clouded Yellow Butterfly असे त्याचे नाव आहे. Family:Pieridae- Whites & Yellows.

No comments:

Post a Comment